top of page

शिवशक्ती दिनदर्शिका प्रकाशन व वितरण सोहळा

Updated: Jul 23, 2020


DSC_0466.JPG

शिवशक्ती फौंडेशन मार्फत PPPP न नफा न तोटा या तत्वावरती छापनेत आलेली शिवशक्ती दिनदर्शिका २०१५ चा प्रकाशन व मोफत वितरण सोहळा कडेगाव चे तहसीलदार श्री .हेमंत निकम यांचे हस्ते घेणेत आला.यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मांडवे , सामाजिक कार्यकर्ते संतोष करांडे,विक्रम महाडिक ,दादा पाटील,शिवाजी पवार,रामचंद्र कांबळे (गुरुजी) व मान्यवर.