कृषी विभाग व शिवशक्ती शेतकरी गटामार्फत हुमणी नियंत्रण कृषी औषधे वाटप.
Updated: Jul 23, 2020
कृषी विभाग व शिवशक्ती शेतकरी स्वयंसहाय्यता गट शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल डीस्टसिंग नियमांचे पालन करीत हुमणी नियंत्रण जैविक कीट वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित कृषी सहाय्यक सौ. देवर्डे मॅडम, शिवशक्तीचे अध्यक्ष श्री. प्रमोद मांडवे व उपस्थित शेतकरी वर्ग.