Team ShivShaktiMay 1, 20131 minशिवशक्ती सोशल फौंडेशनने कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा. व्हिडीओ पहा.शिवशक्ती सोशल फौंडेशनने कृषी विभाग व इतर संस्थांच्या सहकार्याने १२०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.